Mathematics & Intelligence Test (गणित + बुद्धिमत्ता)

Description

✅ बॅचची वैधता: 6 महिने
✅ काय मिळेल?
    •    गणित + बुध्दीमत्ता संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स
    •    सुत्रांशिवाय सोप्या पद्धतीने गणित आणि बुद्धिमत्ता शिकण्याची संधी
    •    सर्व टॉपिक्सच्या महत्त्वाच्या प्रश्नसंचासह सोल्यूशन्स
    •    टॉपिक-वाइज टेस्ट परीक्षेच्या योग्य तयारीसाठी
    •    PDF स्वरूपात Work Book प्रॅक्टिससाठी
    •    लाईव्ह डाऊट सॉल्विंग सेशन्स
    •    परीक्षेसाठी स्पेशल टिप्स आणि ट्रिक्स

📝 कोणासाठी उपयुक्त?
    •    TAIT परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी
    •    शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी
    •    गणित व बुद्धिमत्ता चाचणीत Top Score करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी

👨‍🏫 मार्गदर्शक: अमोल सायंबर सर

🔥 आता जॉइन करा आणि शिक्षक भरतीचे स्वप्न साकार करा!

Loading...