वनरक्षक (Forest Guard) रेकॉर्डेड बॅच

Description

Watch time- 5 times (as per duration)

>ही बॅच वनरक्षक व EXCISE जवान परीक्षेसाठी उपयुक्त आहे

>ही BATCH पूर्णपणे TCS Pattern वर आधारित आहे

>यामध्ये vocabulary वर जास्त  भर असून pictorial (चित्र व videos )च्या स्वरूपात vocabulary शिकवण्यात आलेली  आहे 

>या  मध्ये  सर्व  errors चा समवेश करण्यात आला आहे 

>वनरक्षक च्या सर्व PYQ चा यामध्ये समावेश आहे  (digital board  वर सर्व प्रश्न दिसतील )

>  या BATCH ची सर्व  lectures 25 एप्रिल पर्यन्त उपलब्ध होतील 

>अटी -

>एका number वर घेतलेली बॅच दुसऱ्या नंबर वर ट्रान्सफर होणार नाही 

>दुसऱ्या mobile  वर लॉगिन केल्यास block  केले जाईल त्यांना पुन्हा unblock केले जाणार नाही 

>बॅच सोबत कोणतेही printed material  मिळणार नाही test series फक्त  pdf स्वरूपात मिळेल

Loading...